Best Self Love Marathi Shayari
कधी वाटतं… जग जिंकावं, सगळं मिळवावं… पण खरी गोष्ट ही आहे की, स्वतःवर प्रेम करणं हेच आयुष्यातलं सर्वात मोठं यश आहे.
मी झोया… आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेय Best Self Love Marathi Shayari – जिथं मनाचं खरं सौंदर्य उमलतं, स्वतःवरच्या प्रेमात.
स्वतःवर प्रेम करणे ही खरी शक्ती
जेव्हा जग तुझी किंमत ठरवायला लागेल, तेव्हा स्वतःवर प्रेम कर,
कारण आयुष्यभर साथ देणारा एकमेव साथीदार म्हणजे ‘तू स्वतः’ आहेस.
Life एक Joke आहे म्हणून हसत राहा आणि जगत राहा
Risk म्हणजेच खरे जीवन आहे ज्याचा जीवनात
Risk नाही त्याचे जीवन हे जीवन नाही
स्व-प्रेम हे अमर हृदयाचे अमृत आहे.
तुटताना तारा मला आवर्जून पाहायचा आहे, मला माझ्यासाठी काही नको,
फक्त तुझ्यासाठी काहीतरी मागायच आहे! तुला माहित नसेन तुझ्यासाठी कोणीतरी झुरतय,
कळीला त्रास होऊ नये म्हणून एक फुलपाखरु बागेबाहेरच फिरतंय.
तु भेटतेस तेव्हा तुला डोळेभरुन पाहतो, निरोप तुझा घेताना डोळ्यात अश्रू आणतो,
असे का बरे होते, हेच का ते नाते, ज्याला आपण प्रेम म्हणतो.
“स्वतःला पूर्णपणे स्वीकारणे ही सर्वात कठीण गोष्ट आहे.”
प्रत्येक शण जगा कारण कोणता शण
आपल्यासाठी आखरी असेल हे सांगता नाही येत.
मित्र तर ते असतात जे तुमचा सोबत
असले तर तुमि फक्त happy असता.
डोळ्यांत दडलेल्या भावना, शब्दांत येत नाहीत कधी, तुझ्याकडे पाहताना माझे मन, बोलते मौनाच्या भाषेत।
प्रेम असते मौनाचे, शब्द नसतात कधी, तुझ्यावरचे माझे भाव, अनमोल असतात सदा।
तुझ्या आठवणी म्हणजे मनात जपलेलं एक सुंदर गाणं आहे, जे नेहमीच आनंद आणि आशेचा सूर देते।
प्रेम म्हणजे अशी एक धुंद, ज्यात आपला समज एकदम मागे जातो।
ख़ुशी हे बाहेर नसते आपलाच अंडर असते
मानून दुसऱ्या कोणावर आपल्या ख़ुशी साठी अवलंबून राहू नका
“तुम्ही जे प्रेम शोधत आहात ते शोधा, आधी तुमच्यातील प्रेम शोधून बघा.
तुमच्यातील त्याच ठिकाणी विश्रांती घ्यायला शिका तेच तुमचे खरे घर आहे.”
“तुम्ही स्वतःवर प्रेम करून जग बदलू शकता.”
प्रेमाची गोडी ही, अन मनाची शांती, एकमेकांच्या आठवणीत, सापडते आपली भेटी.
प्रेम म्हणजे फक्त दोन शब्द नाहीत, ते आयुष्य जगण्याचं कारण आहे.
जीवन हे खूपच छोटे से आहे मनून त्या
लोकांन सोबत जगा जे तुमची कदर करतात.
ते जीवनच काय जात तुमी काही Risk नाही घेत
आत्मविश्वास आणि Self Love Shayari
हे जीवन फक्त तुमच आहे म्हणून याला दुसरा
कोना सोबत Compare करून खराब करू नका
स्वतःवर प्रेम करणे याची सुरुवात ही स्वतःला आवडण्यापासून सुरू होते,
जे स्वतःचा आदर करण्यापासून सुरू होते, जे सकारात्मक मार्गाने स्वतःचा विचार करण्यापासून सुरू होते.
तुमी Unique आहा हे लकसात ठेवा आणि
स्वताला कधीच कोना सोबत compare नका करू
आपली स्वप्नं खरी करणारा एकच जादूगार आहे,
आणि तो म्हणजे “तू स्वतः.”
स्वतःला हरवून कुणाला मिळवलं,
तर ती जिंक नाही, ती हार आहे.
जग काहीही बोलू दे, पण स्वतःवर विश्वास ठेवला की
तुझा प्रकाश कुणीही कमी करू शकत नाही.
तुम्ही असा व्यक्ती शोधत असाल जो
तुमचे जीवन बदलेल तर आरशात पहा
स्व-प्रेम हे जगातील सर्वात मोठे औषध आहे.
कोणा कडून खूपच जास्त अपेकसा आणि कोना वर खूपच जास्त विसवास
कधीच करू नका कारण हेच खूपच जास्त तुमाला एक दिवस खूप Hert करून शकते
जीवन हे एकाद्या साबणा सारखे आहे
हातातून कधी फीसलेलं काही सांगता नाही येत
जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते,
तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते.
काल रात्री आकाशात चांदण्या मोजत होतो,
चमकणाऱ्या प्रत्येक ताऱ्याजवळ तुलाच मागत होतो…
आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर हात माझा धरशील ना?
सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा विश्वास माझ्यावर ठेवशील ना?
प्रथम स्वतःवर प्रेम करा, आणि मग तुम्ही खूप आनंदी व्हाल.
आरशातल्या व्यक्ती वर प्रेम करा करा जो
खूप काही सहन करत आहे पण अजूनही उभा आहे.
जीवन जगणे खूप मोठी गोष्ट आहे
कारण काही लोक तर फक्त जिवंत असतात
स्वतःची किंमत ओळख
जगाने तुला कमी लेखलं, तर दु:खी होऊ नको…
कारण तूच तुझा सर्वात मोठा आधार आहेस, आणि तुझ्यातली किंमत तुलाच ठाऊक आहे.
जेवा पर्यंत तुमी चुकीच्या व्यक्ती च्या दूर नाही होणार,
तंव पर्यंत तुमाला तुमचा साठी बरोबर व्यक्ती नाही भेटलं.
प्रत्येक दिवस हा आपली Life बदलण्यासाठी
येतो म्हणून प्रत्येक दिवस हा मन भरून जगा
स्वतःवर प्रेम कर,
जग तुला आपोआपच जपेल.
जो स्वतःची किंमत ओळखतो,
त्याला कुणीही कमी समजवू शकत नाही.
स्वतःशी प्रामाणिक राहणं म्हणजेच
सगळ्यात मोठं यश.
मनात आत्मविश्वास असेल,
तर डोंगरही वाट मोकळी करून देतात.
स्वतःवर विश्वास ठेव,
कारण जगातला सर्वात मोठा आधार तूच आहेस.
जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय, जीवन सुंदर झालाय माझं,
तुझ्या प्रेमाच्या वर्षावात, चिंब चिंब मन न्हालंय माझं.
प्रेम म्हणजे केवळ आकर्षण नसतं. प्रेम ही एक निरागस भावना आहे,
ज्यामध्ये कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नसते, फक्त असतो तो आदर,
आपलेपणा आणि एकमेकांप्रती असलेला समजूतदारपणा.
तिची वाट पाहून पाहून थकलो मी… तिच्या नंतर ना कधी हसलो मी,
ना कधी शांत बसलो मी…
थोडस झुरण्याला स्वतःच न उरण्याला प्रेम म्हणायचं असत.
भविष्याची स्वप्न रंगवत आज आनंदात जगण्याला प्रेम म्हणायचं असत.
जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय, आयुष्याचे अर्थ कळाले,
तुझ्या रूपानेच मला गं, प्रेमरूपी दैवत मिळाले!
जीवन तुमाला नेहमी दुसरा मोका देत असते
गरज असते तर फक्त त्याला ओडकण्याची
तुमी जर तुमचा Life वर प्रेम करत असाल
ना तर हे Life पण तुमचा वर खूप प्रेम करेल बर का
जीवनातील शांतता स्वतःवर प्रेमात
ज्या क्षणी तुम्ही स्वतः असण्याचे ठरवता
त्या क्षणी सौंदर्याची सुरुवात होते.
मनाच्या गाभाऱ्यात एक छोटं मंदिर आहे, तिथे देव नाही, तिथे “मी” आहे.
स्वतःला शोधलं की, जगाचा गोंगाट शांत होतो, आणि जीवनाची खरी प्रार्थना सुरू होते.
जगाच्या अपेक्षांनी त्रास द्यायचा थांबवलं, आणि स्वतःशी गप्पा मारायला सुरुवात केली.
तेव्हाच कळलं – खरी शांतता इतरांमध्ये नाही, ती तर माझ्या हृदयातच लपली होती.
स्वतःवर विश्वास ठेव,
कारण जगातला सर्वात मोठा आधार तूच आहेस.
स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थी होणं नाही, तर ती खरी दयाळुता आहे.
कारण जो स्वतःला जपत नाही, तो दुसऱ्याला काय जपणार?
इतरांनी तुला ओळखावं याआधी
तू स्वतःची ओळख जपायला शिक.
आठवणीत तुझ्या रमलोय मी,
तुला भेटण्यास आतुर झालोय मी…
ना सोनं देऊ शकतो ना डायमंड देऊ शकतो,
फक्त आयुष्यभर तुझी साथ देऊ शकतो…
रोज सकाळी आरशात हसून पाहिलं, आणि मनाला म्हणालो – तू सुंदर आहेस.
त्या क्षणी जीवनातील सगळा गोंधळ शांततेत बदलून गेला.
Self love म्हणजे आरशात बघून
“तू खूप सुंदर आहेस” असं स्वतःलाच सांगणं
मनातला ताण, डोळ्यांतील वेदना, हे सगळं नाहीसं होतं जेव्हा
आपण स्वतःला मिठी मारतो. खरी शांती म्हणजे – स्वतःचं आलिंगन.
हृदय तोडून प्रेम कर,
पण प्रेम करून हृदय तोडू नकोस…
आठवणीत तुझ्या रमलोय मी,
तुला भेटण्यास आतुर झालोय मी…
स्वतःची किंमत जाणणं हीच खरी साधना आहे. पैसे, मान, सत्ता हे सारे क्षणिक आहेत,
पण आत्मप्रेमातून मिळणारी शांतता अमर्याद आणि शाश्वत आहे.
मी झोया…
गेल्या वेळी मी “Best 50+ Motivational Shayari” वर लिहिलं होतं, आणि आज मी तुमच्यासाठी Self Love Marathi Shayari घेऊन आलेय.
शेवटी एवढंच सांगावसं वाटतं— स्वतःवर प्रेम करणे म्हणजे स्वार्थ नाही,
ते म्हणजे आत्म्याचा उत्सव आहे. कारण तूच तुझं खरं घर, तुझा खरं आधार, आणि तुझं खरं सुख आहेस.


